साक्षी

देव आम्हा प्रत्येकाच्या जीवनात अद्भुत कार्य करत असतो. रणनवरेंच्या जीवनामध्ये देवाच्या ह्या अद्भुत कार्याच्या आलेल्या विविध अनुभवांचे संकलन येथे देत आहोत. त्याद्वारे देवाची ओळख होण्यास मदत तर होतेच परंतु देवाला अधिक चांगल्यारितिने ओळखण्यास मदत होते. खालील शिर्षकांवर क्लिक करून आपण पूर्ण साक्षी वाचू शकता.
- नसरापूर –
- गोवा –
- अहमदनगर –