Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /var/www/f58facbe-e340-461d-9060-4f8055190d53/public_html/wp-includes/functions.php on line 6260
Friday, August 21, 2026

नाताळाची गाणी

सुनिल रणनवरे सरांना परमेश्वराने विविध दानांनी युक्त केलेले आहे. दर वर्षी साजरा केला जाणारा नाताळ (ख्रिस्तजन्मोत्सव) सण हा उपासकाला अधिक आशीर्वादाचा व्हावा ह्या उद्देशाने रणनवरे सरांनी बरीच नाताळाची गाणी रचून स्वर व संगितबध्द केलेली आहेत. त्यापैकी काही युट्युबवर उपलब्ध आहेत, त्याच्या लिंक्स खाली उपलब्ध आहेत:

चलारे नाचूया गाऊया, जगाला सुवार्ता सांगूया
तारावया ख्रिस्त आला, घ्या हृदयी त्याला
चला बेथलहेमा बिगी बिगी जाऊया