संदेश

संदेश (उपदेश/व्याख्यान) हा ख्रिस्ती समाजाच्या उपासनेचा अविभाज्य घटक आहे. रविवारची चर्चमधील उपासना असो की इतर दिवसाची उपासना असो, जन्मदीन, समर्पण, बाप्तिस्मा, मागणी, विवाह, विशेष उपकारस्तुती किंवा संजिवन सभा आणि अगदी अंत्यविधी ह्या प्रत्येक प्रसंगी होणार्या उपासनेमध्ये संदेशांचे महत्व अनन्यसाधारण आहे.
सुनिल रणनवरे ह्या प्रत्येक प्रसंगी अनेक वर्षांपासून ह्या प्रत्येक प्रसंगी देवाचे वचन बायबल मधून आध्यात्मिक उन्नतीकरिता बोधपर संदेश म्हणून देत आलेले आहेत. ते स्वत: एक ख्रिस्ती धर्मगुरू असून अहमदनगर पहिली मंडळी (सी एन आय) येथे नासिक डायोसीस अंतर्गत त्यांनी सेवा केलेली आहे. ह्या व्यतिरक्त महाराष्ट्रातील अनेक चर्चेसमध्ये विविध प्रसंगी त्यांनी संदेश सेवा केलेली आहे. खालील शिर्षकांवर क्लिक करून आपण त्यांचे संदेश वाचू शकता आणि युट्युब असे कंसात लिहिलेल्या शिर्षकांवर क्लिक करून आपण त्यांच्या युट्युब चॅनलवर जाऊन संदेश बघू व ऐकू सुद्धा शकता.
- वडील –
- आई – पवित्र्य
- मानव-देवाची निर्मिती –
- देवाला अपेक्षित शुध्दता –
- ख्रिस्तीजनांचे गैरसमज –
- देवाचे वात्सल्य –
- देवाचा खास निधी –
- कबरेपलिकडचा ख्रिस्त –