शास्त्राभ्यास

पवित्र शास्त्र (बायबल) सखोलरित्या समजून घेण्याकरिता अनुभवी शास्त्राभ्यासक आणि व्याख्यानकारांचे मार्गदर्शन आवश्यक असते. सुनिल रणनवरेंच्या ख्रिस्ती सेवेतील दिर्घ अनुभवातून बायबलच्या अनेक पुस्तकांवर व अध्यायांवर सखोल शास्त्राभ्यास तयार झालेले आहेत. त्यापैकी काही आपणास खाली प्राप्त होतात.
- उत्पत्ती –
- रूथ –
- दानीएल –
- शुभवर्तमाने – मत्तय, मार्क, लूक, योहान साम्य व फरक
- प्रेषितांची कृत्ये –
- प्रकटीकरण –