प्रकटीकरण
प्रकटीकरण ह्या बायबलच्या शेवटल्या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे. ते सर्वसाधारणत: समजण्यास कठीण आहे, आणि त्याकरिता योग्य, अनुभवी शिक्षकांनी त्याचे विवरण करून शिकवणे अगत्याचे आहे. रणनवरे सरांच्या अभ्यासातून तयार झालेले लेख व स्पष्टीकरणे ह्या पेज वर प्रकाशीत केली आहेत. वाचकाला व बायबल अभ्यासकाला त्याचा निश्चितच लाभ होईल.