नाताळाची गाणी

सुनिल रणनवरे सरांना परमेश्वराने विविध दानांनी युक्त केलेले आहे. दर वर्षी साजरा केला जाणारा नाताळ (ख्रिस्तजन्मोत्सव) सण हा उपासकाला अधिक आशीर्वादाचा व्हावा ह्या उद्देशाने रणनवरे सरांनी बरीच नाताळाची गाणी रचून स्वर व संगितबध्द केलेली आहेत. त्यापैकी काही युट्युबवर उपलब्ध आहेत, त्याच्या लिंक्स खाली उपलब्ध आहेत: