Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /var/www/f58facbe-e340-461d-9060-4f8055190d53/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Wednesday, January 7, 2026

गृह

रणनवरे डॉट इन वर आपले मनस्वी स्वागत आहे!

देवाद्वारे जीवनात प्राप्त झालेल्या बाबींना इतरांशी वाटण्यातच जीवनाचे सार्थक, ह्या विचाराने सुनिल रणनवरे ह्यांनी आपल्या दिर्घ अनुभवातून अनेक वैयक्तिक अनुभव आणि साक्षी, आपण कधी ऐकल्या नसतील अशा म्हणी आणि उखाणे, कविता, शायरी, चारोळ्या, संदेश, विविध विषयांवर लेख, अनेक दैनंदीन वापरात असणार्‍या शब्दांचे मुळ अर्थ हे ह्या साईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत.  वाचकाचे जीवन ह्या सर्व मराठी साहित्याने समृध्द व सुकर होऊन त्यांना आध्यात्मिक उन्नती साधता यावी.